

delhi blast
esakal
Delhi Red Fort Explosion: दिल्लीमध्ये झालेल्या भीषण स्फोटाने देश हादरुन गेला आहे. मात्र या स्फोटाशी इतर कुठल्या घटनेचं कनेक्शन आहे का, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. त्यातच जम्मू काश्मीर पोलिसांनी फरिदाबाद येथे काही तासांपूर्वी केलेल्या कारवाईकडे तपास यंत्रणांचं लक्ष लागून राहिलं आहे. या करावाईमध्ये तब्बल ३०० किलो आरडीएक्स जप्त करण्यात आलेलं होतं.