

delhi blast
esakal
Delhi Red Fort Blast: दिल्ली स्फोटाचा तपास करत असताना पोलिसांना एक मोठा सुगावा हाती लागला आहे. संशयित दहशतवाद्यांकडे केवळ i20 कार नव्हती आणखी एक गाडी होती. ही माहिती मिळाल्यानंतर दिल्लीतले सगळे पोलिस ठाणे, पोलिस चौक्या आणि बॉर्डर चेकपॉईंट्सना सतर्क करण्यात आलेलं आहे.