

delhi blast
esakal
Delhi Red Fort Blast: राजधानी दिल्लीत सोमवार, दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला असून २० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या स्फोटाची दाहकता आता पुढे येऊ लागलेली आहे. स्फोटाच्या ठिकाणापासून अर्धाकिलोमीटर दूर अंतरावर एका छतावर तुटलेला हात सापडला आहे.