Delhi Crime Case
esakal
Delhi Crime Case : दिल्लीतील एका थरारक प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडवली आहे. एका तरुणीने आपल्या EX प्रियकराकडे परत जाण्यासाठी दुसऱ्या प्रियकराची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हत्येचा तपास दिल्ली पोलिस करत असून आरोपी २१ वर्षीय अमृता चौहान हिची कहाणी ऐकून अधिकारीसुद्धा थक्क झाले आहेत.