Wife Privacy Rights : परपुरुषाशी रात्री फोनवर बोलल्याने पत्नी चारित्र्यहीन ठरत नाही, कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

CDR Case : केवळ रात्री उशिरा फोनवर बोलल्यामुळे महिलेच्या चारित्र्यावर संशय घेता येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायाधीश शुनाली गुप्ता यांनी म्हटले की, आधुनिक समाजात पुरुष-महिला संवाद सामान्य आणि स्वीकारार्ह आहे.
Why the Husband’s Request for Call Records Was Rejected

Why the Husband’s Request for Call Records Was Rejected

esakal

Updated on

दिल्लीतील एका न्यायालयाने पत्नीच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे समर्थन करत, तिच्या 'कॉल डिटेल रेकॉर्ड्स' (CDR) जतन करण्याची मागणी करणारा पतीचा अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, एखाद्या व्यक्तीशी बोलणे अगदी अवेळी किंवा रात्री-बेरात्री बोलणे यावरून केवळ त्यावरून महिलेच्या चारित्र्यावर संशय घेता येत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com