

Boyfriend, Two Others Arrested in Delhi Girl Murder Case
Esakal
दिल्लीमध्ये १७ वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार करून चाकूने भोसकून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. अल्पवयीन तरुणी तिचा १९ वर्षीय प्रियकर शिवमसोबत गेली होती. शिवमने अल्पवयीन मित्रांसह तिच्यावर अत्याचार केले. गेल्या वर्षभरापासून ती शिवमला ओळखत होती. शिवमने सोबत नेल्यानंतर जबरदस्तीने बिअर पाजली आणि चौघांनी तिच्यावर अत्याचार केले.