

Delhi-Dehradun Expressway Crash Leaves Four Dead
Esakal
एक्सप्रेस वेवर एक्झिट चुकल्यानं गाडी रिव्हर्स घेताना मागून येणाऱ्या गाडीने धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दिल्ली डेहराडून एक्सप्रेस वेवर हा अपघात झाला. रिव्हर्स येणाऱ्या कारला मागून येणाऱ्या स्कॉर्पिओने जोराची धडक दिल्याचं व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. Four Killed After Reversing Car Hit on Delhi-Dehradun Expressway