दिल्लीत अग्नितांडव! घराला लागलेल्या आगीत २ चिमुकल्या मुलींसह आईचा मृत्यू; दुसऱ्या घटनेत ४ गाड्या जळून खाक

Delhi House Fire News दिल्लीत दोन वेगवेगळ्या आगीच्या घटना घडल्या असून यात घराला लागलेल्या आगीत महिलेसह दोन मुलींचा मृत्यू झालाय. तर दुसऱ्या एका आगीच्या घटनेत ४ गाड्या जळून खाक झाल्या आहेत.
Delhi Fire Tragedy: Mother, Two Girls Die in Blaze

Delhi Fire Tragedy: Mother, Two Girls Die in Blaze

Esakal

Updated on

दिल्लीतील लोधी कॉलनीत एका घरात लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय. यात दोन मुलींसह त्यांच्या आईचा समावेश आहे. मंगळवारी पहाटे आगीची घटना घडली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली. Delhi Blaze Leaves Three Dead, Four Vehicles Destroyed

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com