Arvind Kejriwal : ‘ईडी’च्या याचिकेवर आज सुनावणी; ‘मद्यधोरण’ प्रकरणी केजरीवालांच्या जामिनाला विरोध
Delhi High Court : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला विरोध करणाऱ्या ईडीच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे(आप) समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला विरोध करत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.