

Delhi High Court
esakal
Delhi High Court dismisses plea: माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानी आग लागल्यानंतर कथितरित्या मोठ्या प्रमाणात जळालेली रोकड सापडल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची आणि सीबीआय किंवा विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली आहे.