RCB Plea: आरसीबीला दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा झटका; ट्रॅव्हिस हेडच्या जाहिरातीविरोधातील याचिकेवर दिला निर्णय, प्रकरण काय?
RCB Plea Against Uber: दिल्ली उच्च न्यायालयाने इंडियन प्रीमियर लीगमधील फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला उबर मोटोच्या जाहिरातीविरुद्धच्या याचिकेत अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे.
आयपीएल २०२५ च्या मध्यातच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. आरसीबीने सनरायझर्स हैदराबादचा क्रिकेटपटू ट्रॅव्हिस हेडच्या जाहिरातीवर बंदी घालण्यासाठी अर्ज दाखल केला होता. जो न्यायालयाने फेटाळून लावला आहे.