Social Media Addictive Features: ‘सोशल मीडिया’वर नियंत्रण शक्य? वापर कमी करण्यासाठी उपाय हवेत : उच्च न्यायालय

इन्फिनिट स्क्रोल, ऑटो प्लेसारख्या व्यसनाधीन फिचर्सवर नियंत्रणासाठी केंद्राला उच्च न्यायालयाची विचारणा; तज्ज्ञ समिती व धोरणनिर्मितीची गरज अधोरेखित
Social Media Addictive Features

Social Media Addictive Features

esakal
Updated on

नवी दिल्ली, : वापरकर्त्यांना व्यसन लावणाऱ्या ‘इन्फिनिट स्क्रोल’ आणि ‘ऑटो प्ले’सारख्या ‘सोशल मीडिया’तील ‘फिचर’वर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार धोरण आखण्याचा विचार करत आहे का?’ अशी विचारणा दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी केली. न्यायाधीश नितीन वासुदेव सांब्रे आणि न्या. अमित शर्मा यांच्या खंडपीठाने याबाबत केंद्राकडून माहिती मागवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com