Private School Fees: खाजगी शाळा शैक्षणिक सत्रापूर्वी सरकारी परवानगीशिवाय शुल्क वाढवू शकतात, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Private School Fees Delhi HC: दिल्ली उच्च न्यायालयाने असा निकाल दिला आहे की, नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शुल्कवाढ करण्यासाठी त्यांना शिक्षण संचालनालयाच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.
Private School Fees Delhi HC

Private School Fees Delhi HC

ESakal

Updated on

दिल्ली उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की, राष्ट्रीय राजधानीतील खाजगी शाळा आणि विनाअनुदानित, मान्यताप्राप्त शाळांना शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला शुल्क वाढवण्यासाठी शिक्षण संचालनालयाची पूर्वपरवानगी किंवा मंजुरीची आवश्यकता नाही. या शाळा शिक्षण संचालनालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला शुल्क वाढवू शकतात, मात्र त्यासाठी प्रस्तावित शुल्क रचना शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी जाहीर करणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com