Crime: नवरा की मास्टरमाईंड! पत्नीसोबत महाकुंभात स्नान; विना ओळखपत्राशिवाय लॉजमध्ये राहिला, नंतर रक्तरंजित शेवटानं खेळ संपवला

Mahakumbh Crime News: महाकुंभमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका पतीने त्याच्या पत्नीला कट रचून संपवलं आहे. यानंतर पळ काढला आहे. मात्र पोलिसांनी तपास करत पतीला अटक केली आहे.
Husband Murder wife in Mahakumbh
Husband Murder wife in MahakumbhESakal
Updated on

तुम्ही अनेक खुनी पाहिले असतील. पण काही जण इतके हुशार असतात की ते असे गुन्हे करतात की त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. असाच एक गुन्हा दिल्ली महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी अशोक वाल्मिकी यांनी केला आहे. त्याचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते. तर तो स्वतः तीन मुलांचा बाप आहे. जेव्हा त्याच्या पत्नीला अशोकच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल कळले तेव्हा तिने त्याला विरोध करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने एक धक्कादायक कृत्य केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com