Delhi Car Accident : स्विफ्ट कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या इनोव्हाला धडकली; अपघातात दोन आमदारांसह ६ जण जखमी

Delhi accident : अपघातानंतर सर्व सहा जखमींना उपचारासाठी लोकनायक जयप्रकाश (LNJP) रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने घटनास्थळी तपास सुरू केला आहे.
Delhi Car Accident : स्विफ्ट कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या इनोव्हाला धडकली; अपघातात दोन आमदारांसह ६ जण जखमी
Updated on

देशाची राजधानी दिल्लीत रविवारी रात्री साडे-नऊच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. या घटनेत आम आदमी पक्षाचे आमदार अनिल झा आणि कर्नाटकातील भाजपचे आमदार अभय पाटील यांच्यासह सहा जण जखमी झाले. जखमींना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com