नवी दिल्ली : १ जून रोजी आग्नेय दिल्लीतील जंगपुरा परिसरातील मद्रासी (Madrasi) छावणीवर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या कारवाईमुळे तेथे अनेक दशकांपासून राहणाऱ्या ३७० तमिळ वंशाच्या कुटुंबांना बेघर व्हावे लागले, त्यामुळे मोठे मानवी संकट निर्माण झाले आहे.