५०० रुपयात कुणासोबतही झोपता, तर माझ्या पतीसोबत...; दिल्लीत तरुणींसोबत दाम्पत्याचं गैरवर्तन

Delhi Racist Abuse Case : ईशान्य भारतातील तीन महिलांना त्यांच्या दिसण्यावरून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Delhi Racist Abuse Case

Delhi Racist Abuse Case

esakal 

Updated on

देशातील विविध राज्यांत ईशान्य भारतातील नागरिकांना वर्णभेदाचा सामना करावा लागल्याच्या अनेक घटना अलीकडे समोर आल्या आहेत. अशीच एक घटना आता राजधानी दिल्लीमध्ये घडली आहे. येथे एका दाम्पत्याने ईशान्य भारतातील तीन महिलांना त्यांच्या दिसण्यावरून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, संबंधित दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com