Vikram Gupta : सुट्टी रद्द झाल्यानं ड्यूटीवर निघालेला जवान, अपघातात पत्नीचा मृत्यू, ३ वर्षांची चिमुकली गंभीर

Delhi Car Accident : लष्कराने सुट्टीवर असलेल्या अधिकारी आणि जवानांना तात्काळ हजर राहण्याचे आदेश दिले होते. या आदेशानतंर ड्युटीवर जाण्यासाठी निघालेल्या जवानाच्या कारला अपघात झाला.
Vikram Gupta’s car after the tragic crash on Delhi-Mumbai Expressway
Vikram Gupta’s car after the tragic crash on Delhi-Mumbai ExpresswayEsakal
Updated on

पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील सर्व लष्करी अधिकाऱ्यांसह जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे सुट्टीवरून ड्युटीवर परत निघालेल्या मेजर विक्रम गुप्ता यांच्या गाडीचा अपघात झाला. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर गाडीचा टायर फुटून झालेल्या या अपघातात मेजर विक्रम गुप्ता यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर तीन वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर अलवरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com