

Supreme Court Hearing on Delhi NCR Air Pollution
esakal
दिल्ली आणि एनसीआरमधील वाढत्या वायुप्रदूषणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी दिल्लीतील विषारी हवेच्या समस्येवर तीव्र चिंता व्यक्त करत केंद्र सरकारला काही महत्त्वाच्या सूचना केल्या. प्रदूषणासाठी केवळ शेतकऱ्यांना जबाबदार धरता येणार नाही, तर वाहनांचे उत्सर्जन, वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक वाहतुकीची अपुरी व्यवस्था यांसारख्या घटकांकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा