Supreme Court: फटाक्यांवर पूर्ण बंदी व्यवहार्य ठरणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने आदेश राखून ठेवला
Eco-friendly crackers: petition for legal bursting: सर्वोच्च न्यायालयाने दिली दिल्ली-एनसीआर फटाक्यांवरील बंदीवर निरीक्षण; हरित फटाके आणि वेळेच्या मर्यादेत फटाके उडवण्याची परवानगी शक्य.
नवी दिल्ली : दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये(एनसीआर) फटाक्यांवर पूर्ण बंदी घालणे हा निर्णय व्यवहार्य ठरणार नाही तसेच हा आदर्श निर्णयही ठरणार नाही, कारण अशा निर्बंधांचे वारंवार उल्लंघन होते.