Love Turns Fatal : प्रेमात धोका, नेहाचं दुसऱ्याशी संबंध असल्याचा संशय; बुरखा घालून आलेल्या तौफिकनं तिला ५ व्या मजल्यावरून ढकललं

Delhi Girl Pushed from Fifth Floor by Lover : तौफिकने चौकशीत सांगितले की, 'नेहाच्या घरच्यांना आपली ओळख उघड होऊ नये म्हणून तो बुरखा घालून गेला होता. त्याचा उद्देश होता की कोणीही त्याला ओळखू नये.'
Delhi Girl Case
Girlfriend Murder Caseesakal
Updated on

दिल्ली, ज्योती नगर : पाचव्या मजल्यावरून एका तरुणीला (Delhi Girl Case) ढकलून दिल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपी तौफिकला उत्तर प्रदेशातील रामपूर येथून अटक करण्यात आली आहे. २३ जून रोजी घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर तो फरार होता. पोलिसांनी (Police) त्याला तांडा (रामपूर) येथून शिताफीने अटक केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com