खरात अन् अयान किरकोळ! त्याहून मोठं कांड, ५०० महिलांचे VIDEO अन् ब्लॅकमेलिंग, कुठं घडला प्रकार?

500 Women Blackmailed with Private Videos : खरात आणि अयान प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच, आणखी एका व्यक्तीने ५०० हून अधिक महिलांचे व्हिडिओ जमा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
500 Women Blackmailed with Private Videos

500 Women Blackmailed with Private Videos

esakal

Updated on

५०० पेक्षा अधिक महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्या खासगी फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा येथून ताब्यात घेण्यात आले असून, दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आनंद कुमार असे या आरोपीचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com