
दिल्ली पोलिसांनी बीसीसीआयच्या झोन २१ मध्ये खेळणारा क्रिकेटपटू यश भारद्वाजविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यश आणि त्याच्या कुटुंबीयांवर अरुणाचल प्रदेशच्या क्रिकेटपटूचे बनावट जन्म प्रमाणपत्र बनवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.