Delhi Police: 'ते' साध्या वेशातील लोक खरंच पोलिस होते का? दिल्ली पोलिसांनी कर्मचाऱ्यांसाठी काढले कडक आदेश

Delhi police uniform order: या संघर्षानंतर सुरक्षा दलांनी आंदोलकांवर अतिरिक्त बळाचा वापर केल्याचा आरोप करत समाजमाध्यमांवर तीव्र आक्षेप नोंदवले गेले.
Jantar Mantar lathi charge controversy

Jantar Mantar lathi charge controversy

esakal

Updated on

CJP Protest: दिल्लीतल्या जंतरमंतर मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनामध्ये तरुणांवर पोलिसांनी बेछूट लाठीचार्ज केला होता. विशेष म्हणजे अनेक साध्या वेशातील पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण केली. त्यामुळे देशभर संताप व्यक्त होत होता. काही लोक तर चपलेवर होते आणि मारहाण करीत होते. त्यामुळे हे खरंच पोलिस होते का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com