

delhi pollution
esakal
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये हवेचे प्रदूषण वाढले असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४०० च्या पुढे गेला आहे. यापार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण उपयाययोजनांतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ (घरून काम करणे) योजना लागू करण्याचा प्रस्ताव दिल्ली सरकारच्या विचाराधीन आहे.