Priyanka Gandhi: हवाप्रदूषण कमी करण्यासाठी एकत्र काम करू; खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवाहन
Delhi Pollution Crisis:दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रियंका गांधींनी मोदी आणि रेखा गुप्ता यांना तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले.
नवी दिल्ली : ‘‘हवेच्या प्रदूषणामुळे दिल्लीतील लोकांचा श्वास कोंडला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी राजकीय मतभेद विसरुन सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे.