भाच्याच्या किडन्या निकामी, हॉस्पिटलला जाताना मामाला पोलिसांनी उचललं; ३० वर्षे देशसेवा, कागदपत्रेही दाखवली

Police Detain Ex Soldier Going to AIIMS दिल्लीत भाच्याच्या उपचारासाठी गेलेल्या मामाला आंदोलक समजून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दवाखान्याची आणि खासदाराच्या शिफारसीची कागदपत्रे हातात असूनही त्यांना गाडीत बसवून ठेवण्यात आलंय.
Delhi Protest: Ex Soldier Detained With Nephew's Medical Papers

Delhi Protest: Ex Soldier Detained With Nephew's Medical Papers

Esakal

Updated on: 

भाच्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यात आणि त्याच्या उपचारासाठी दिल्लीत आलो असताना आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचा आरोप एका माजी सैनिकाने केलाय. एका बसमध्ये पाच वाजल्यापासून बसवून ठेवल्याचंही माजी सैनिकाने म्हटलंय. भाच्याच्या उपचारासाठी धडपडणाऱ्या मामाने आपल्याला दिल्लीतलं काहीच माहिती नाहीय. इथं खासदाराच्या शिफारसीने उपचारासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही सांगितलं. पण दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनातला आंदोलक असल्याचं समजून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं ते म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com