

Delhi Protest
esakal
नवी दिल्ली: ‘दिल्लीतील आंदोलनात विद्यार्थी नव्हे तर गुंड सामील होते. आंदोलनाच्या दिवशी वडील रात्री घरी आले तेव्हा त्यांचा गणवेश रक्ताने लाल झाला होता, ’’ अशा शब्दात पोलिसांच्या मुलांनी आज पत्रकार परिषद घेत व्यथा मांडल्या. ‘‘माझ्या वडिलांना २० जुलैला त्यांच्या काही सहकाऱ्यांनी रात्री दहा वाजता घरी आणले. त्यांचा गणवेश रक्ताने माखला होता.