Delhi Blast Updates : "बिलाल खान कनेक्शन" मधून उघडले दहशतवादी नेटवर्क? युपी एटीएसची धडक कारवाई!

UP on High Alert After Delhi Blast : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील कार बॉम्बस्फोटानंतर उत्तर प्रदेशातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर असून, युपी एटीएसने पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारनपूर, शामली आणि मुझफ्फरनगर येथे छापेमारी करत सात संशयित युवकांना ताब्यात घेतले आहे, तसेच तपासात पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात असलेल्या बिलाल खानमुळे तपासाला गती मिळाली आहे.
UP on High Alert After Delhi Blast

UP on High Alert After Delhi Blast

Sakal

Updated on

ATS Raids Across Western UP Districts : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर उत्तर प्रदेशातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. आज (बुधवार, १२ नोव्हेंबर) सकाळ होताच युपी एटीएसने (ATS - Anti Terrorist Squad) पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये ताबडतोब छापेमारी सुरू केली. सहारनपूर, शामली आणि मुझफ्फरनगरमध्ये एटीएसची पथके सतत छापे टाकत आहेत. या कारवाईदरम्यान सात युवकांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com