

dr shahin
esakal
Dr Shaheen Shahid Latest News: मोठ्या प्रमाणावर स्फोटकं बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आणि दिल्ली स्फोटाशी कनेक्शन असलेल्या डॉक्टर शाहीनबाबत धक्कादायक माहिती पुढे येत आहे. शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन पुढे येतंय. तिने एका तरुणाोबत लग्न केलं होतं. मात्र त्यांचा घटस्फोट झाला, अशी माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस अलर्ट मोडवर आलेले आहेत.