

Delhi Blast
Esakal
Bomb Blast in Delhi: देशाची राजधानी दिल्लीमध्ये सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी दोन भीषण स्फोट झाले आहेत. या स्फोटामध्ये तब्बल आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती येत आहे. स्फोटात एक डझनपेक्षा जास्त गाड्या जळून खाक झाल्या आहेत. स्फोट एवढा भीषण होता की, मृत व्यक्तींच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या.