Delhi explosion news: प्राथमिक तपासानुसार दिल्लीत दहशतवादी हल्ला; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात, १३ जणांचा मृत्यू

13 killed, 25 injured in suspected terror attack near Red Fort; two suspects detained, nationwide high alert: दिल्ली पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने तपासकार्य सुरु केलं आहे.
Delhi explosion news: प्राथमिक तपासानुसार दिल्लीत दहशतवादी हल्ला; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात, १३ जणांचा मृत्यू
Updated on

Delhi Blast: राजधानी दिल्लीतल्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ आज (सोमवारी) सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान भीषण स्फोट झाला. एका कारमध्ये हा स्फोट झाला असून स्फोटासाठी कोणतं स्फोटक वापरण्यात आलेलं होतं, हे अद्याप पुढे आलेलं आहे. मात्र हा दहशतवादी हल्ला आहे, अशी प्राथमिक माहिती आहे. देशातील सर्व प्रमुख तपास यंत्रणा तपास करीत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com