Delhi Riots Case: उमर खालीदला दिलासा! दिल्ली उच्च न्यायालयाकडून तीन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर

Umar Khalid Gets 3-Day Interim Bail from Delhi HC : १ ते ३ जून तारखेपर्यंत हा जामीन लागू राहणार आहे. न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंग आणि न्यायमूर्ती मधू जैन यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला.

Delhi Riots Case

Delhi Riots Case

esakal

Updated on: 

दिल्ली दंगल प्रकरणातील आरोपी उमर खालिदला दिल्ली उच्च न्यायालयाने तीन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने काही अटी-शर्तींसह हा निर्णय दिला आहे. १ ते ३ जून तारखेपर्यंत हा जामीन लागू राहणार आहे. न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंग आणि न्यायमूर्ती मधू जैन यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com