Delhi Protest '...त्यांच्या हातात दगड नव्हे तर पुस्तके', लाठीमारात जखमी नागपूरच्या तरुणाच्या कुटुंबीयांचा संताप

Nagpur Student Injured During Delhi Protest: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान नागपूरच्या भारत बाणाईत यांना झालेल्या पोलिस लाठीमारानंतर कुटुंबीयांनी सरकारकडे उत्तराची मागणी केली.
Delhi Protest

Delhi Protest

esakal

Updated on

नागपूर: 'दिल्लीत हातात दगड नव्हे तर पुस्तके घेऊन सनदशीर मार्गाने आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांवर, ते दहशतवादी असल्याप्रमाणे हल्ला करणे अत्यंत चुकीचे आहे. या अमानुष कृत्याचे सरकारने उत्तर द्यावे,' अशी संतप्त प्रतिक्रिया बाणाईत कुटुंबीयांनी मंगळवारी 'सकाळ'शी बोलताना दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com