देश
Delhi Train Accident: दिल्लीत ट्रेन अपघात! गाझियाबादकडे जाणारी रेल्वे रुळावरुन घसरली
Rescue and Safety Measures in Progress: अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातामुळे देश हादरुन गेलेला आहे. या अपघातात सर्वच्या सर्व २४२ विमान प्रवाशी मृत झाल्याचं सांगितलं जातंय.
Delhi News: दिल्लीमधून एक ट्रेन अपघाताची बातमी येत आहे. गाझियाबादहून निघालेली एक रेल्वे शिवाजी ब्रिज स्टेशनजवळ रुळावरुन घसरली. रेल्वेचा एक डबा रुळावरुन घसरला. याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.