Delhi Case
esakal
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील (Delhi Case) वजिराबाद परिसरात एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेची तिच्याच गर्भवती सुनेने हातोड्याने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुन्हा लपवण्यासाठी सुनेने प्रथम सासूला झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर तिच्या शरीरावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले.