Digital India : सेवाभावी उद्योगांचा डिजिटल वापर कमी; जागरूकता नसल्याने संभाव्य महसुलापासून वंचित
NGOs In India : भारतात डिजिटल क्षेत्र झपाट्याने वाढत असतानाही सेवाभावी संस्था त्याच्या वापरात मागे पडल्याने त्यांचा जाहिरात महसूल आणि जनसंपर्काची संधी गमावत आहे.
नवी दिल्ली : डिजिटल वापरात भारताचा जगात बोलबाला असताना देशातील सेवाभावी उद्योग मात्र डिजिटल क्षेत्रात मागे पडल्याचे चित्र आहे. या क्षेत्राच्या वापराकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने या संस्थांचा संभाव्य जाहिरात महसूलही बुडत आहे.