Dev Deepawali 2025 : वाराणसीत देव दीपावलीचे अद्भुत दृश्य! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लावला पहिला दिवा

CM Yogi Adityanath Inaugurates the Festival : देव दीपावलीच्या पवित्र पर्वावर काशीतील गंगा घाटांवर लाखो दिवे प्रज्वलित झाले, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्सवाचा प्रारंभ करत 'हर हर महादेव'च्या जयघोषात 'अमर जवान ज्योती'च्या प्रतिकृतीला अभिवादन करत हा उत्सव 'ऑपरेशन सिंदूर' आणि वीर शहीदांना समर्पित केला.
CM Yogi Adityanath Inaugurates the Festival

CM Yogi Adityanath Inaugurates the Festival

Sakal

Updated on

Dev Deepawali Illuminates Kashi Ghats : देव दीपावलीच्या पवित्र पर्वावर बुधवारी संध्याकाळी काशीच्या अर्धचंद्राकृती गंगा घाटांवर जेव्हा शाश्वत ज्योत (अखंड दीपज्योत) प्रज्वलित झाली, तेव्हा संपूर्ण शहर दिव्यता आणि भव्यतेच्या अद्भुत संगमात न्हाऊन निघाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com