

Dev Deepawali Varanasi
sakal
देव दीपावलीच्या निमित्ताने काशीच्या घाटांवर पसरलेल्या सौंदर्याने संपूर्ण जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली. संध्याकाळ होताच घाटांवर दिवे लागले, सुंदर रोषणाईने ८४ घाट उजळून निघाले. लेझर शो आणि आतषबाजीने या महोत्सवात आणखी भर पडली आणि लाखो पर्यटकांनी हे अद्भुत दृश्य अनुभवले.