

Devvrat Rekhe
sakal
उत्तर प्रदेशातील काशी नगरी ही संस्कृत, वेद आणि शास्त्रांच्या अध्ययनासाठी देशभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठे केंद्र आहे. याच काशीमध्ये महाराष्ट्रातून आलेल्या १९ वर्षीय देवव्रत महेश रेखे या तरुणाने एक मोठी कामगिरी केली आहे. देवव्रतने 'दंड कर्म परायण' यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.