DGCAला उशिरा जाग, व्हीआयपींना सेवा देणाऱ्या देशातील १४ विमान कंपन्यांचं ऑडिट; यादी आली समोर

DGCA Audit: देशातील रेडबर्ड एअरवेजसह १४ विमान कंपन्यांचे डीजीसीएकडून विशेष ऑडिट करण्यात आलं आहे. या प्रक्रियेत रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडचे देखील विशेष ऑडिट पूर्ण झाले आहे.
DGCA audit

Redbird Airways Among Airlines Facing Special Audit

Esakal

Updated on

DGCA Action on Airlines: बारामतीत अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर डीजीसीएकडून आता कडक पावलं उचलण्यात येत आहेत. रेडबर्ड एअरवेजसह देशातील १४ विमान कंपन्यांचे विशेष ऑडिट करण्यात आलं आहे. व्हिआयपी लोकांना सेवा देणाऱ्या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर डीजीसीएला अखेर विमानांच्या सुरक्षिततेबाबत जाग आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com