Dharali flash floods: पूरानं हिरावलं आयुष्य! धारालीत कुणाचे बाबा, कुणाची आई, भाऊ… ४३ जीव अजूनही बेपत्ता

Massive Rescue Operations Underway as Dharali Flash Floods Leave Dozens Missing in Uttarkashi | धाराली येथील पूरात ४३ लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू. पावसामुळे अडथळे, भूस्खलनाचा धोका. सरकारची ताजी माहिती व अद्ययावत बातम्या.
Rescue teams in Uttarkashi search through debris after the devastating Dharali flash floods, which have left 43 people missing amid heavy rains
Rescue teams in Uttarkashi search through debris after the devastating Dharali flash floods, which have left 43 people missing amid heavy rainsesakal
Updated on

उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली येथे ५ ऑगस्ट रोजी आलेल्या अचानक पुरामुळे मोठी हानी झाली आहे. अधिकाऱ्यांनी प्रथमच सांगितले की, या आपत्तीत ४३ लोक अजूनही बेपत्ता आहेत. हवामान खात्याने १५ ऑगस्टपर्यंत उत्तरकाशी आणि आसपासच्या जिल्ह्यांत "मुसळधार ते अतिमुसळधार" पावसाचा इशारा दिला आहे, ज्यामुळे भूस्खलन आणि पूर यांसारख्या नव्या संकटांचा धोका वाढला आहे. यामुळे बचाव आणि मदत कार्यांना मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com