Dharmasthala Skull Mystery
esakal
बंगळूर : धर्मस्थळ प्रकरणातील गाजलेल्या कवटीचे गूढ अखेर (Dharmasthala Skull Mystery) उकलण्यात आले असून, विशेष तपास पथकाने (एसआयटी) या संदर्भातील सूत्रधारांची चौकशी सुरू केली आहे. सौजन्यचे सासरे विठ्ठल गौडा यांनी धर्मस्थळाजवळील बांगलेगुड्डा परिसरातून सांगाडा आणल्याचे निष्पन्न झाले आहे.