CBSE Exam: त्रुटींबद्दल शिक्षणमंत्र्यांची माफी; दोषींवर कठोर कारवाई करण्याची प्रधान यांची ग्वाही

सीबीएसईच्या ऑनस्क्रीन मार्किंगमधील त्रुटी मान्य; विद्यार्थ्यांची माफी मागत प्रधान यांचा दोषींवर कठोर कारवाईचा इशारा, पुनर्मूल्यांकन लवकर सुरू होणार
Exam Lapses Under Scanner; Pradhan Assures Strict Punishment for Guilty

Exam Lapses Under Scanner; Pradhan Assures Strict Punishment for Guilty

sakal

Updated on

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीच्या परीक्षेत ऑन स्क्रिन मार्किंग (ओएसएम) प्रणालीमध्ये राहिलेल्या त्रुटींची जबाबदारी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज स्वीकारली आणि झालेल्या त्रासाबद्दल विद्यार्थ्यांची माफीही मागितली. तसेच, यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असल्याने संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी टीका केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com