

CM Mohan Yadav Sets Example with Mass Marriage Ceremony
Sakal
उज्जैन : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आपल्या मुलाचे लग्न सामूहिक विवाह समारंभात लावून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. मोहन यादव हे कदाचित देशातील पहिले असे मुख्यमंत्री ठरले आहेत, ज्यांच्या मुलाचे लग्न एखाद्या सामूहिक विवाह कार्यक्रमात संपन्न झाले. या कार्यक्रमात बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी 'वराती' बनून सर्व नव-दांपत्यांना आशीर्वाद दिले.