Dhoni–CSK Match Contract
esakal
Dhoni–CSK Match Contract : लग्नात वधू-वर अनेक प्रतिज्ञा घेतात, परंतु एका वराने सात फेऱ्यांपूर्वी असा भन्नाट 'करार' केलाय की, सोशल मीडियावरही याची चर्चा रंगलीये. एमएस धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जचा जबरा फॅन असलेल्या या वराने आपल्या वधूकडून मंडपातच आयुष्यभर CSK आणि RCB चे सामने पाहण्याची लेखी परवानगी घेतलीये. वधूने हा करार मोठ्याने वाचला आणि पाहुण्यांमध्ये एकच हशा पिकला.