इराणच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचला ध्रुव राठी, पहाटे दुबई विमानतळावरून केलं होतं उड्डाण, कुटुंबीय अजूनही अडकलेले

Dhruv Rathee Escapes Iran Attack Near Dubai Airport : इराण इस्त्रायल युद्धाबाबत नुकताच प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडीओत त्याने ही धक्कादायक माहिती दिली. तसेच त्याचे कुटुंबीय दुबईत अडकल्याचंही त्याने सांगितलं.
Dhruv Rathee Escapes Iran Attack Near Dubai Airport

Dhruv Rathee Escapes Iran Attack Near Dubai Airport

esakal

Updated on

प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी इराणच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला आहे. इराणने दुबई आंतराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला, त्याच दिवशी सकाळी तो दुबईनतून निघाल्याचं त्याने सांगितलं. इराण इस्त्रायल युद्धाबाबत नुकताच प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडीओत त्याने ही धक्कादायक माहिती दिली. तसेच त्याचे कुटुंबीय दुबईत अडकल्याचंही त्याने सांगितलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com