

राहुल गांधींनी शिवजयंती दिवशी शिवरायांनी श्रद्धांजली वाहिल्याने भाजपकडून सडकून टीका होत आहे. देशभरात 395 वी शिवजयंती उत्साहात साजरी होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. मात्र राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांना श्रंद्धाजली वाहिल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे