
Swami Chaitanyanand
esakal
दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट संस्थेचे प्रमुख स्वामी चैतन्यानंद सरस्वती याच्यावर १७ पेक्षा जास्त मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. ब्लॅकमेल करणे, जबरदस्ती करणे, अश्लील प्रश्न विचारणे असे अनेक आरोप चैतन्यानंद याच्यावर करण्यात आले आहेत. अनेक विद्यार्थिनींच्या पदव्या त्यानी रोखून ठेवल्या होत्या आणि हॉस्टेलमध्ये सिक्रेट कॅमेरे लावले होते.