

Election Commission of India
esakal
Electoral roll revision : ईव्हीएमनंतर आता मतदारयादीच्या विशेष सघन पुनरावलोकनाच्या (एसआयआर) प्रक्रियेवरून निवडणूक आयोग चर्चेत आला आहे. बिहारपासून सुरू झालेल्या एसआयआर प्रक्रियेदरम्यान देशातील विविध राज्यांमध्ये आतापर्यंत १४ कोटींहून अधिक नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहेत. या प्रक्रियेवर निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनीही आक्षेप नोंदवल्याची माहिती समोर आली आहे.